महान संशोधक , लिपि अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांना विनम्र अभिवादन

0
183

20 वर्षाचा तरुण भारतात येतो,
मृतावस्थेत असलेली धंमलिपिला पुर्नजीवित करतो,
काळाच्या पडद्याआड दडलेल्या एक महान सम्राटास प्रियदर्शी अशोक यांना उजेडात आणतो,
सतत 20 वर्षे शिलालेखांचा अभ्यास करून
धंमलिपि व खरोष्टी लिपि यांचा अभ्यास करून वर्णमाला तयार करून आपल्याला धंमलिपि अगदी सोपी करून ठेवतो..
मातीत दडलेल्या बौद्ध संस्कृतीस वर काढून जगासमोर नव्याने बुद्ध संस्कृती घेऊन येणारे महान संशोधक , लिपि अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांना विनम्र अभिवादन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here