जगातील सर्वाधिक विद्यापीठ स्थापन करणारा पहिला सम्राट. शिक्षण प्रसार महर्षी प्रियदर्शी सम्राट अशोक यांनी स्थापन केलेली २३ विद्यापीठे*

0
400

*जगातील सर्वाधिक विद्यापीठ स्थापन करणारा पहिला सम्राट. शिक्षण प्रसार महर्षी प्रियदर्शी सम्राट अशोक यांनी स्थापन केलेली २३ विद्यापीठे*

🎓 सम्राट अशोक हे शिक्षणाला फार महत्वाचे मानत असे आणि त्यांनी आपल्या आयुष्यात २३ विद्यापीठे स्थापन केली होती. ज्यात परदेशाहून विद्यार्थी शिकायला येत असत.

*१)* इ.पू.२८४ : *उजैन विद्यापीठ* – राजकुमार महेंद्रच्या जन्मा निमित्त
*२)* इ.पू.२८२ : *सांची विद्यापीठ* – राजकुमारी संघमित्राच्या जन्मा निमित्त
*३)* इ.पू.२८० : *तक्षशिला विश्वविद्यालय*
*४)* इ.पू.२७९ : *गांधार विद्यापीठ*
*५)* इ.पू.२७० : *नालंदा विश्वविद्यापिठ* – सम्राट अशोकाच्या राज्याभिषेका निमित्त
*६)* इ.पू.२६८ : *ओदंतपुरी विद्यापीठ* – बिहार
*७)* इ.पू.२६६ : *सारनाथ विद्यापीठ*
*८)* इ.पू.२६५ : *मथुरा विद्यापीठ*
*९)* इ.पू.२६४ : *दंतपूर विद्यापीठ* – जगन्नाथपूर कलिंग राजकुमार महेंद्र ,राजकुमारी संघमित्रा भिक्षु झाल्या निमित्त.
*१०)* इ.पू.२६० : *नागरा विद्यापीठ* – अहमदनगर आणि मध्यप्रदेश सिमेवर गोंदिया जिल्ह्यापासून ८ कि.मी.
*११)* इ.पू.२५८ : *पवनी विद्यापीठ* – भंडारा महाराष्ट्र
*१२)* इ.पू.२५८ : *श्रीनगर विद्यापीठ* – कनिष्कनगर
*१३)* इ.पू.२५७ : *गिरनार विद्यापीठ* – जुनागड गुजरात
*१४)* इ.पू.२५६ : *एरागुडी विद्यापीठ* – कुर्णाल,आंध्रप्रदेश
*१५)* इ.पू.२५५ : *गुन्टुर विद्यापीठ* – कोपबल म्हैसुर
*१६)* इ.पू. २५० : *बोधगया विद्यापीठ*
*१७)* इ.पू.२४५ : *जगदलपूर विश्वविद्यालय* – बांगलादेश
*१८)* इ.पू.२४३ :- *कौसम्बी विद्यापीठ* – अलाहाबाद पासून ३० कि.मी.
*१९)* इ.पू.२४० : *विक्रमशिला विश्वविद्यापीठ* – भागलपूर बिहार
*२०)* इ.पू.२३९ : *अवंती विद्यापीठ*
*२१)* इ.पू.२३८ : *पोतनिक विद्यापीठ* – पितळखोरा
*२२)* इ.पू. २३७ : *पुण्डरिक विद्यापीठ* – पंढरपूर
*२३)* इ.पू. २३६ : *कारले विद्यापीठ* – कार्ला

♟️ भारताच्या इतिहासात आतापर्यंत अशोक हे सर्वात महान राजा राहिले आहेत. सम्राट अशोक यांची तुलना जागतिक इतिहासाच्या महान राज्यकर्त्यांशी केली जाते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here