राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र,संगमनेर

0
363
  1. अहमदनगर । राजेन्द्र मगर
    राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य अहमदनगर जिल्हा उत्तर विभागाच्यावतीने संगमनेर तालुका कोर कमिटीच्या वतीने जवळेकडलग येथील ह भ प राजेंद्र महाराज भगत यांच्या राहत्या घरी राष्ट्रीय वारकरी परिषदेची संघटना बांधणी संदर्भात बैठक घेण्यात आली त्याप्रसंगी ह भ प राजेंद्र महाराज भगत यांची संगमनेर तालुका कार्याध्यक्ष म्हणून व त्यांच्या अर्धांगिनी ह भ प सौ रूपालीताई भगत यांची संगमनेर तालुका महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच ह.भ.प. सुरज महाराज यांची गटप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली
    त्याप्रसंगी
    ह भ प वेणुनाथ महाराज विखे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय वारकरी परिषद
    ह भ प केशव महाराज तरस सचिव अहमदनगर जिल्हा राष्ट्रीय वारकरी परिषद
    ह भ प ज्ञानदेव महाराज पानसरे सहसंघटक अहमदनगर जिल्हा राष्ट्रीय वारकरी परिषद
    ह भ प चांगदेव महाराज शेळके संघटक अहमदनगर जिल्हा राष्ट्रीय वारकरी परिषद
    ह भ प बबन महाराज दाहेदार राहता तालुका अध्यक्ष राष्ट्रीय वारकरी परिषद
    ह भ प विठ्ठल महाराज अभंग जिल्हा निरीक्षक राष्ट्रीय वारकरी परिषद
    ह भ प शिवाजीमहाराज खेमनर संगमनेर तालुका अध्यक्ष
    ह भ प पोपट महाराज नान्नैर संगमनेर तालुका उपाध्यक्ष
    ह भ प वागमोडे महाराज दिग्रस गट प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here